Welcome
नमस्कार मित्रांनो Thebusinessideasmarathi.com या वेबसाइट वर तुमचे स्वागत आहे. आज २०२४ मध्ये सुद्धा खूप जणांना business करायचा असतो पण business कोणता आणि कसा करायचा या बद्दल काहीच आयडिया नसते आणि साहजिकच आम्ही ऑनलाईन जेवढं लोकांना माहिती पुरवू शकतो तेवढं physically करणं जवळ जवळ अशक्य होत, म्हणून आम्ही वेबसाइट तयार करून लोकांना धंद्याविषयी मार्गदर्शन करण्याचा प्रयन्त करत आहोत. मला अशा आहे तुम्हाला आमचा हा प्रयन्त आवडेल.
Business Ideas
Online Business Ideas
Agriculture ideas