Contact Us

नमस्कार मित्रांनो,
business ideas Marathi हा ब्लॉग सुरु करण्यामागचा हेतू असा कि महाराष्ट्रातील मराठी मुलांना रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी कशा उपलब्ध आहेत या बद्दल माहिती पुरवणे. कोरोना महामारी नंतर लाखो कंपन्या बंद पडल्या आणि लाखो लोकांचे रोजगार गेले. त्यासाठीच आम्ही या ब्लॉग च्या माध्यमातून लोकांना पैसे कमवण्याच्या किंवा स्वतःचा हक्काचा बिजिनेस कसा खोलता येईल या बद्दल सखोल मार्गदर्शन करणार आहोत.

जर तुम्हाला एखाद्या धंद्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल किंवा आम्हाला काही suggestions द्यायचे असतील तर आम्हाला आवर्जून

जर तुम्हाला एखाद्या धंद्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल किंवा आम्हाला काही suggestions द्यायचे असतील तर आम्हाला आवर्जून [email protected] या मेल आयडी वर contact करा. आम्हाला तुमचे suggestions ऐकायला किंवा तुमची मदत करायला नक्कीच आवडेल.

धन्यवाद !!!