100+ ब्युटी पार्लर दुकानांसाठी मराठीत नावे | Beauty Parlour Shop Names Ideas In Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

Beauty Parlour Shop Names Ideas In Marathi – नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जर तुम्ही ब्युटी पार्लर सुरु करत असणार आणि ब्युटी पार्लर दुकानासाठी नाव घ्यायचे असेल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आले आहेत. येथे आम्ही ७० सर्वोत्तम ब्युटी पार्लर दुकानांसाठी नावे देणार आहोत. आपण ब्युटी पार्लर दुकानांच्या नावाविषयी बोलणार आहोत. आज तुम्ही तुमच्या दुकानासाठी नाव कसे देऊ शकतात, ब्युटी पार्लर दुकानांसाठी नावांची यादी मराठीमध्ये आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. आम्ही दिलेल्या नावांच्या यादीतून तुम्ही तुमच्या आवडीचे योग्य असे नाव निवडू शकतात.

100+ Beauty Parlour Shop Names List In Marathi

ब्युटी पार्लरच्या दुकानांसाठी आम्ही तुम्हाला खाली नावांची यादी दिली आहे. तुम्ही हे नाव मराठी किंवा इंग्लिश मध्ये देखील ठेऊ शकतात.

stylish names for beauty parlour In Marathi | ब्युटी पार्लरची स्टायलिश नावे

  1. फॅबिना ब्युटी पार्लर
  2. सियाझ ब्युटी सॅलोन
  3. कट्टर-बॉक्स सॅलोन
  4. आमिंगोज ब्युटी पार्लर
  5. क्रियेत मी स्टाईल स्टुडिओ ब्युटी पार्लर
  6. हेअर हॅबिट ब्युटी पार्लर
  7. गॅलॅक्सि ब्युटी स्टुडिओ
  8. ग्लोरी मके-अप स्टुडिओ
  9. चार्मी सलों
  10. एलिझा मके-अप स्टुडिओ
  11. सन-शाईन ब्युटी पार्लर
  12. सारा ब्युटी पार्लर
  13. ऑपेरा ब्युटी स्टुडिओ
  14. स्टार ब्युटी पार्लर
  15. इमेज आयकॉन ब्युटी स्टुडिओ
  16. नाईस लुक ब्युटी पार्लर
  17. डेलिकेट टच ब्युटी पार्लर द ट्रेंड्स ब्युटी स्टुडिओ

80+ आईस क्रिम दुकानांसाठी मराठीत नावे

famous beauty parlour names In Marathi | प्रसिद्ध ब्युटी पार्लरची नावे

  1. रेडिअन्स लेडीस ब्युटी पार्लर
  2. डायमंड ब्युटी पार्लर
  3. लेकमे सॅलोन
  4. ऍरोमा ब्युटी पार्लर
  5. जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सॅलोन
  6. लॉरा ब्युटी पार्लर
  7. सिन्ड्रेलास ब्युटी पार्लर
  8. पिंक रोस ब्युटी पार्लर
  9. फ्रेश लुक ब्युटी सॅलोन
  10. ग्लॅमर ब्युटी सॅलोन
  11. स्कायलार्क ब्युटी स्टुडिओ
  12. द क्युट बटरफ्लाय मके-अप स्टुडिओ
  13. प्राईड मोनार्च ब्युटी पार्लर
  14. सौंदर्य ब्युटी पार्लर

70+ केक शॉप साठी मराठीत नावे

ladies beauty parlour name ideas in marathi | लेडीस ब्युटी पार्लरची नावे

  1. निधी’स ब्युटी सलोन
  2. सलोनी ब्युटी पार्लर
  3. आयकॉनिक लुक ब्युटी पार्लर
  4. लिली रोस ब्युटी पार्लर
  5. अवनी ब्युटी पार्लर
  6. क्लासी लुक ब्युटी स्टुडिओ
  7. स्पार्कल ब्युटी सलोन
  8. गोल्डन टच ब्युटी पार्लर
  9. मेमसाहब ब्युटी स्टुडिओ
  10. स्टाईल हब ब्युटी पार्लर
  11. ब्युटी पॉईंट
  12. आशियाना ब्युटी पार्लर
  13. लक्सारिया ब्युटी हब
  14. नेहा ब्युटी पार्लर
  15. खुशबू ब्युटी पार्लर
  16. गोरेंजीएस ब्युटी पार्लर
  17. डिंपल ब्युटी पार्लर
  18. मॅग्नम स्टार ब्युटी स्टुडिओ
  19. मंत्रा ब्युटी पार्लर
  20. शिवानी ब्युटी स्टुडिओ
  21. क्रिसस्क्रॉस ब्युटी सॅलोन

other names for beauty parlour in marathi | ब्युटी पार्लरची इतर नावे

  1. न्यू सिग्नेचर युनिसेक्स सॅलोन
  2. ब्युटी-स्काय
  3. द इन्फिनिटी युनिसेक्स सॅलोन
  4. क्युट अँड स्टाईल ब्युटी पार्लर
  5. गॉसिप ब्युटी स्टुडिओ
  6. समीक्षा ब्युटी पार्लर
  7. हेअर अँड फेअर ब्युटी पार्लर
  8. बियॉंड ब्युटी पार्लर
  9. मेकओव्हर स्टुडिओ सॅलोन
  10. फॅशन ब्युटी स्टुडिओ
  11. मेक-अप विथ यु
  12. ब्लॅक बेरी मेकअप स्टुडिओ
  13. रेड चेरी ब्युटी सॅलोन
  14. ब्लॅक ब्युटी ब्युटी पार्लर
  15. हिना ब्युटी पार्लर
  16. मेहेक ब्युटी पार्लर
  17. रेड एप्पल ब्युटी स्टुडिओ
  18. बिंदिया ब्युटी स्टुडिओ
  19. द सिल्वाना ब्युटी पार्लर

50+ गिफ्ट शॉपसाठी मराठीत नावे

best names for beauty parlour In Marathi | ब्युटी पार्लरसाठी सर्वोत्तम नावे –

  1. मेकओव्हर प्लेस
  2. सीझर अँड रेझर
  3. मास्टरपीस ब्युटी सॅलोन
  4. अर्बन स्टुडिओ
  5. स्टारडम फॅशन अँड स्टाईल
  6. लव्हेंडर पार्क ब्युटी पार्लर
  7. ब्युटी गार्डन
  8. ब्युटी अँड ग्रेस
  9. पॉलिश मी प्रेटी (polish me Pretty )
  10. मॅजिक टच
  11. क्राऊन विथ ग्लोरी (Crown With Glory )
  12. स्टाईल पॅरॅडाईस
  13. मॅजेस्टी हेअर ब्युटी सॅलोन
  14. टोटल ट्रान्सफॉरमेशन
  15. ब्युटी बॉउंटी
  16. फोर सिझन फॅशन
  17. गर्ल्स गॉसिप्स
  18. अपेक्स ब्युटी पार्लर
  19. ब्युटी होम सॅलोन
  20. ब्युटी परफेक्शण
  21. ब्लॅक अँड व्हाईट ब्युटी पार्लर
  22. रेड क्लाऊड ब्युटी पार्लर
  23. लक्सरी एम्पायर ब्युटी सॅलोन
  24. रेड चेरी ब्युटी पार्लर
  25. ग्रीन अँपल ब्युटी होम
  26. कश्मिरा ब्युटी पार्लर
  27. रेड डायमंड ब्युटी पार्लर
  28. क्रिस्टल ब्युटी स्टुडिओ
  29. डायनेमिक ब्युटी पार्लर
  30. ग्लॅमर्स ब्युटी स्टुडिओ
  31. गोल्ड सीझर ब्युटी स्टुडिओ
  32. पिअर्स ब्युटी स्टुडिओ

Perfect Names For Beauty Parlour Business In Marathi –

  1. सिया ब्युटी हब
  2. रागिणी ब्युटी पार्लर
  3. सप्तरंगी ब्युटी सॅलोन
  4. रिच लुक ब्युटी पार्लर
  5. प्रिन्सेस स्माईल ब्युटी सेंटर
  6. सिल्व्हर शाईन ब्युटी हब
  7. लेक मी पार्लर
  8. परी स्पा अँड ब्युटी पार्लर
  9. द ग्रँड लुक ब्युटी पार्लर
  10. गॅलॅक्सि ब्युटी पार्लर
  11. माय क्वीन्स ब्युटी पार्लर (My Queens)
  12. वंडरलँड ब्युटी हब
  13. द शाईनिंग ब्युटी पार्लर

निष्कर्ष- Beauty Parlour Shop Names Ideas In Marathi

ब्युटी पार्लर साठी एकदम योग्य अशी नावे आम्ही तुम्हाला आमच्या या लेखातून दिली आहेत. तुमच्या दुकानाला शोभतील अशी काही निवडक नावे दिली आहेत, तुम्ही हि नावे इंग्रजी मध्ये देखील ठेऊ शकतात, किंवा तुमचा कुटुंबातील लाडक्या वक्तीच्या नावाने सुद्धा तुम्ही ब्युटी पार्लरच्या दुकानाला नाव देऊ शकतात. आम्ही आशा करतो आम्ही दिलेल्या नावांच्या यादीतून तुम्हाला तुमच्या दुकानासाठी योग्य असे नाव मिळाले असेल धन्यवाद.

70+ स्टेशनरी दुकानांसाठी मराठीत नावे

धन्यवाद,

आमचे इतर पोस्ट बघा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा